नर्गिस फाखरीचे हॉट फोटो सोशल मीडियावर व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2018 10:07 AM2018-11-19T10:07:56+5:302018-11-19T11:34:40+5:30

बॉलिवूड अभिनेत्री नर्गिस फाखरीच्या हॉट फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होतायेत. २०११ मध्ये आलेल्या ‘रॉकस्टार’ या चित्रपटातून नर्गिसने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला.

नर्गिस सध्या तिचा आगामी सिनेमा 'अमावस' आणि 'टोरबाज'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

नुकताच नर्गिसचा 5 वेडिंग्स सिनेमा रिलीज झाला आहे. यात तिच्या अपोझिट राजकुमार राव मुख्य भूमिकेत होता.

नर्गिस सोशल मीडियावर नेहमीच अक्टिव्ह असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती नेहमीच फॅन्ससोबत संपर्कात असते.