आयपीएल २०२४ मध्ये खेळण्याची पहिलीच संधी मिळालेल्या नेहाल वढेराने मुंबई इंडियन्सची पडझड थांबवली. तिलक वर्मा व नेहाल यांनी पाचव्या विकेटसाठी शतकी भागीदारी करताना RR ला बॅकफूटवर फेकले.
पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान ही अगदी तिच्या बॉलिवूड डेब्यूपासून चर्चेत आहे. तिने रईस या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिला पहिल्याच चित्रपटात शाहरुख खानसोबत काम करण्याची संधी मिळाली होती.