कविता कौशिक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2018 08:20 AM2018-03-05T08:20:35+5:302018-03-05T13:50:35+5:30

कविता कौशिकने एफआरआय या मालिकेत चंद्रमुखी चौटाला ही भूमिका साकारत असते. कविता सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असून तिच्या इन्स्टाग्रामवर ती नेहमीच तिचे बोल्ड अँड ब्युटीफूल फोटो पोस्ट करत असते.