Hotness overloaded...! मौनी रॉयच्या बोल्ड अदांनी केले घायाळ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2019 08:39 PM2019-05-07T20:39:52+5:302019-05-07T20:42:31+5:30

मौनी रॉय सध्या बिझी शेड्युलमधून ब्रेक घेत सुट्टी एन्जॉय करताना दिसते आहे. नुकतेच तिने बोल्ड फोटोज इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

काही तासांतच मौनीच्या या फोटोंना ५ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले.

सोशल मीडियावर मौनी नेहमीच बोल्ड व सेक्सी फोटो शेअर करत असते.

इंस्टाग्रामवर मौनी रॉयचे ७.९ मिलियन फॉलोवर्स आहेत. मौनीच्या फोटोंना त्यांची पसंती मिळत असते.

नुकताच मौनीची रॉ चित्रपट प्रदर्शित झाला.

या चित्रपटात तिच्यासोबत मुख्य भूमिकेत जॉन अब्राहम होता.

मौनीने अक्षय कुमार अभिनीत गोल्ड चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे.

यात मौनीचा खूप मोठा रोल नव्हता. पण, तिच्या अभिनयाचे खूप कौतूक झाले होते.

मौनी लवकरच रणबीर कपूर व आलिया भट यांच्यासोबत ब्रह्मास्त्र चित्रपटात दिसणार आहे. यात तिने निगेटिव्ह भूमिका साकारली आहे.

मौनीला निगेटिव्ह भूमिकेत रुपेरी पडद्यावर पाहणे कमालीचे ठरणार आहे.