इशा गुप्ताच्या या बोल्ड फोटोंनी सोशल मीडियावर माजवली खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2018 07:15 AM2018-11-16T07:15:00+5:302018-11-16T07:15:02+5:30

इशा गुप्ता सोशल मीडियावर नेहमीच बोल्ड फोटो पोस्ट करते

इशाने नुकत्याच शेअर केलेल्या बोल्ड फोटोंमुळे सोशल मीडियावर खळबळ माजवली आहे.

इशाच्या बोल्ड अदांवर आणि सौंदर्यावर तिचे फॅन्स फिदा आहेत

इशाची गणना बॉलिवूडमधील सगळ्यात हॉट अभिनेत्रींमध्ये करण्यात येते

इशा नेहमीच इन्स्टाग्रामला फोटो पोस्ट करत असल्याने तिच्या फॉलॉव्हर्सची संख्या प्रचंड आहे.

इशाने तिच्या वर्क आऊटचे देखील काही फोटो पोस्ट केले आहेत

इशाच्या क्यूट स्माईलवर देखील तिचे फॅन्स फिदा आहेत.