डायना पेंटी दिसली ग्लॅमरस अंदाजात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2019 03:45 PM2019-04-19T15:45:15+5:302019-04-19T16:26:55+5:30

डायना पेंटी आपल्या अॅक्टिंग आणि सौंदर्यासाठी बॉलिवूडमध्ये ओळखली जाते.

नुकतेच डायना एका ब्युटी प्रोडक्ट लाँचसाठी आली होती

सफेद रंगच्या कोटमध्ये डायना खुपच सुंदर दिसत होती