लाइव न्यूज़
 • 09:52 PM

  अनंत कुमार यांच्या निधनामुळे रासायनिक आणि संसदीय कामकाज मंत्री पदावर डीव्ही सदानंद गौडा यांची वर्णी

 • 09:39 PM

  विरा देसाई रोडवरील कदम नगरमधील एसआरए चाळीला आग; एक बेपत्ता

 • 09:32 PM

  ओमप्रकाश देशमुख अमरावतीचे नवे जिल्हाधिकारी; अभिजीत बांगर नागपूर पालिकेचे नवे आयुक्त

 • 09:29 PM

  रुचेश जयवंशी हिंगोलीचे नवे जिल्हाधिकारी; तर अनिल भंडारी यांची अकोल्याच्या एम. एस. सीड कॉर्पोरेशनमध्ये बदली

 • 09:26 PM

  नागपूर महापालिका आयुक्त विरेंद्र सिंग यांची नवी मुंबईला कौशल्य विकासच्या आयुक्तपदी बदली

 • 08:55 PM

  पुणे: स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळावर केंद्र सरकारतर्फे राहुल कपूर यांची नामनिर्देशित संचालक म्हणून नियुक्ती

 • 07:42 PM

  नवी दिल्ली : अनंत कुमार यांच्या निधनानंतर नरेंद्र सिंह तोमर यांची संसदीय कामकाज मंत्री म्हणून निवड.

 • 06:48 PM

  जम्मू-काश्मीर: केरन सेक्टरमध्ये घुसखोरी करणारे दोन दहशतवादी ठार

 • 06:32 PM

  जम्मू-काश्मीर - अखनूर येथे आंतरराष्ट्रीय सीमेवर घुसखोरीचा प्रयत्न भारतीय लष्कराने पाडला हाणून, दोन दहशतवादी ठार, प्रचंड शस्त्रसाठा आणि युद्धसामग्री जप्त

 • 05:56 PM

  फ्लिपकार्टचे सीईओ बिन्नी बन्सल यांचा राजीनामा

 • 05:08 PM

  नवी दिल्ली: सीबीआय लाचखोरी प्रकरणी मनोज प्रसादची न्यायालयीन कोठडी 27 नोव्हेंबरपर्यंत पतियाला कोर्टाने वाढविली.

 • 05:01 PM

  जळगाव - पहूर येथील सरपंच, उपसरपंच व काही ग्रामस्थांनी जळगाव जिल्हा परिषदेसमोर सरपंच, उपसरपंचाचा आत्मदहनाचा प्रयत्न

 • 04:32 PM

  शबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेश प्रकरणी सुप्रीम कोर्टात २२ जानेवारीला फेरविचार याचिकांवर सुनावणी होणार.

 • 04:12 PM

  जम्मू-काश्मीर : पल्लनवाला सेक्टरमध्ये पाकिस्तानी घुसखोरांचा लष्कराने केला खात्मा

 • 03:26 PM

  औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव असे नामांतर करा, शिवसेनेच्या मंत्र्यांची मागणी

All post in लाइव न्यूज़

Lokmat.com