दिल्लीने तिसऱ्या क्रमांकावर अक्षर पटेलला पाठवले आणि त्यांनी या क्रमांकावर ७ वेगवेगळ्या फलंदाजांना ट्राय केले.
जॅक फ्रेझर मॅकगर्कने त्याची फटकेबाजी सुरूच ठेवली होती, परंतु २३ धावांवर संदीप वॉरियर्सच्या चेंडूवर तो झेलबाद झाला. दिल्लीला ३५ धावांवर पहिला धक्का बसला.
शुबमन गिल त्याचा १००वा आयपीएल सामना खेळतोय आणि सामन्यापूर्वी त्याचा सत्कार केला गेला. GT ने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे
सध्या जगात मॉडेल अमांडा एलिसाच्या नावाचा डंका ऐकायला मिळतोय.तिचे फोटो सोशल मीडिया आणि इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहेत.स्वतःला फिट आणि मेन्टेन ठेवण्यासाठी तिने बरीच मेहनत घेतली आहे.तिचे फोटो आणि मादक अदा पाहून तुम्हाला अक्षरक्षः वेड लागेल असेच आहेत.