या चित्रपटांनी सोनाली कुलकर्णीला मिळवून दिले प्रेक्षकांचे प्रेम

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2018 10:45 AM2018-05-18T10:45:24+5:302018-05-18T16:15:24+5:30

सोनाली कुलकर्णीने नुकतीच मराठी चित्रपटसृष्टीतील तिची वर्षं पूर्ण केली. सोनालीचा आज वाढदिवस असून मराठीतील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये आज तिची गणना केली जाते. जाणून घेऊन तिच्या हिट चित्रपटांविषयी...