विठूरायाची मनोहर '' थ्रीडी'' वारी तुम्ही अनुभवावी..!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2019 04:55 PM2019-06-26T16:55:35+5:302019-06-26T17:23:33+5:30

पाऊले चालती पंढरीची वाट.. (सर्व छायाचित्रे- प्रमोद गव्हाणे)

मृदूंग वाजे हरी संकीर्तनी..

पाही विठू माऊली तया लेकुरांचे सुख..

नाचू भान हरपुनी तुझिया ध्यानी

इथे सारे क्षण माऊलीमय होऊनी जाई

रूप पाहता लोचनी

आनंदाचे डोही आनंद तरंग

तिथे नाही अवघेपण.. लाभे सर्वांस थोरपण

वासुदेव हा देखणा चित्त चोरण्या आला..