यवतमाळमध्ये तान्हा पोळा सणाचा उत्साह

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2017 02:46 PM2017-08-22T14:46:04+5:302017-08-22T14:48:02+5:30

यवतमाळमधील हनुमान आखाडा चौकातही तान्हा पोळा साजरा करण्यात आला. येथील उत्सवाला 60 वर्षांची वैभवशाली परंपरा आहे

उत्सवात बाळगोपाळ माती-लाकडाच्या बैलांसहीत सहभागी होतात

तान्हा पोळा उत्सवाच्या निमित्तानं लहान मुलांच्या कलागुणांनाही मिळतो वाव

लहान मुलांमध्ये कृषिसंकृती व बैलांविषयीची जाणीव रुजण्यास मदतही होते