लाइव न्यूज़
 • 05:56 PM

  यवतमाळ - अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणा-या नराधमास १४ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा, यवतमाळ सत्र न्यायालयाचा निर्णय

 • 05:56 PM

  मध्य रेल्वेची घोषणा, 2018 अखेरपर्यंत 67 प्लॅटफॉर्मची उंची वाढवणार, सर्व स्थानकावर सरकते जिने लागणार.

 • 05:39 PM

  मुंबई : मध्य रेल्वेवरही भविष्यात एसी लोकल धावणार, डीआरएम, मध्य रेल्वे यांची घोषणा

 • 05:22 PM

  सिंधुदुर्ग - सावंतवाडी शहर ड्रग्जच्या विळख्यात, कॉलेज युवकांची नशेची पार्टी नगरसेविका अनारोजीन लोबोंनी लावली उधळून

 • 04:58 PM

  नवी दिल्ली : आम्ही हाफिज सईदला दहशतवादी समजतो - केंद्रीयमंत्री हंसराज अहीर.

 • 04:53 PM

  नागपूर - रामटेक गड मंदिर विकासकामांची माहिती द्या - हायकोर्ट

 • 03:54 PM

  आमदार बच्चू कडू यांना 2 वर्षांची शिक्षा, वाहतूक पोलीस इंद्रजित चौधरी मारहाण प्रकरणी आ.कडू यांना अचलपूर सत्र न्यायालयाने सुनावली 2 वर्षांची शिक्षा

 • 03:49 PM

  भारताचा डाव 151 धावात आटोपला, दक्षिण आफ्रिकेचा 135 धावांनी विजय.

 • 03:49 PM

  दक्षिण आफ्रिकेने दुसरी कसोटी जिंकली, तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत आफ्रिकेकडे 2-0 विजयी आघाडी.

 • 03:23 PM

  मुंबई- सेन्सेक्सची भरारी, शेअर बाजारानं 35 हजारांचा गाठला टप्पा, निफ्टीही तेजीत

 • 02:56 PM

  अमरावती : दर्यापूर- अकेला मार्गावरील दर्यापूर येथील सोमाणी जिनिंग प्रेसिंगला आग, लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती आहे.

 • 02:42 PM

  अमरावती: दर्यापूर येथे सोमानी जिनिंग प्रेसला भीषण आग लागल्याची माहिती.

 • 02:13 PM

  भिवंडी- काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांच्या विरोधात भिवंडी न्यायालयात सुरू असलेल्या अवमान याचिकेप्रकरणी पुढील सुनावणी 23 एप्रिल रोजी.

 • 01:48 PM

  अहमदनगर: वेतनाच्या मागणीसाठी आशा व गट प्रवर्तक संघटनेचे जिल्हा परिषदेसमोर आंदोलन.

 • 01:38 PM

  नाशिक : लोकमत सरपंच अवॉर्ड्स, आता पुन्हा खेड्याकडे जाण्यास सुरुवात, काळामुळे खूप बदल झालाय, एक महिला जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून निवडून येते हा मोठा बदल, ग्राम पातळीवर आता सत्ता आलीय - माजी मंत्री विनायक पाटील

All post in लाइव न्यूज़

आणखी संबंधित फॊटॊ

नवीन फॊटॊ

प्रमोटेड बातम्या