लाइव न्यूज़
 • 08:37 AM

  अकोला: तेल्हारा पंचायत समिती आवारात राष्ट्रगीत सुरू असताना युवकाने अंगावर रॉकेल ओतून स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला

 • 08:27 AM

  डोंबिवली- केडीएमसीच्या उपविभागीय इमारतीमध्ये झेंडावंदन, सामूहिक राष्ट्रगीत म्हणण्यात आले.

 • 06:47 AM

  नवी दिल्ली - देशाच्या 72 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या देशवासीयांना शुभेच्छा

 • 06:39 AM

  नवी दिल्ली - देशभरात 72 व्या स्वातंत्र्य दिनाचा उत्साह, लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सकाळी 7.30 वाजता ध्वजवंदन

 • 10:23 PM

  मध्य प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्याकडे छत्तीसगडच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त प्रभार

 • 09:58 PM

  राज्यातील 51 अधिकारी, कर्मचाऱ्यांना पोलीस पदकं जाहीर 

 • 09:17 PM

  स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर संसद भवन, नॉर्थ, साऊथ ब्लॉकला आकर्षक रोषणाई

 • 08:32 PM

  नवी दिल्ली- स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्तात मोठी वाढ

 • 08:01 PM

  अहमदनगर : कान्हूर पठार येथील भोंदूबाबा बबन सीताराम ठुबे यांची पत्नी लता हिला पारनेर न्यायालयाने सुनावली 17 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी.

 • 07:54 PM

  राज्यातील तीन पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक जाहीर

 • 07:48 PM

  सध्या देश निर्णायक टप्प्यातून मार्गक्रमण करतोय- राष्ट्रपती रामनाथ कोविंद

 • 07:02 PM

  जालना : स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांना उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर.

 • 06:29 PM

  छत्तीसगड- दंतेवाडात नक्षलवाद्यांनी ट्रक पेटवला

 • 06:17 PM

  पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करणाऱ्या नौदलाच्या 6 महिला अधिकाऱ्यांचा नव सेना पदकानं सन्मान होणार

 • 05:44 PM

  शहीद जवान औरंगजेब यांना मरणोत्तर शौर्य चक्र जाहीर

All post in लाइव न्यूज़

आणखी संबंधित फॊटॊ

नवीन फॊटॊ

प्रमोटेड बातम्या