लाइव न्यूज़
 • 03:28 PM

  अहमदनगर- कुरिअर क्रूड बॉम्बस्फोट प्रकरण.एटीएसकडे तपास सूपूर्द करण्याची शक्यता. सध्या कोतवाल पोलिसांकडून प्रकरणाचा तपास सुरू.

 • 03:24 PM

  नंदूरबार- आदिवासी विभागाच्या कामगारांचा मोर्चा. अनेक वर्ष कंत्राटी असणाऱ्या कामगारांचा मोर्चा. दोन-अडीच हजार कंत्राटी मोर्चात सहभागी. मुख्यमंत्र्यांनी आश्वासन देऊन पूर्तता न केल्याचा आरोप. आश्वासनं पूर्ण न केल्यास आत्मदहनाचा इशारा.

 • 03:20 PM

  केडीएमसीच्या डोंबिवली विभागीय कार्यालयात सामाजिक कार्यकर्ते महेश निंबाळकर यांचे अर्धनग्न अवस्थेत ठिय्या आंदोलन. अनधिकृत बांधकामाविरोधात कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ प्रभाग अधिकाऱ्यांच्या दालनात कुटुंबासह आंदोलन.

 • 03:12 PM

  औरंगाबाद : करमाड अपघातामधील आणखी एका जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू. सचिन खरात असे मृताचे नाव.

 • 02:55 PM

  बिहार- गया जक्शन रेल्वे स्टेशवमधून 25 जिवंत कासव जप्त. तस्कर पळाले.

 • 02:55 PM

  'रेरा'मुळे ९० टक्के बिल्डरांना गुंडाळावा लागतोय गाशा!

 • 02:27 PM

  रत्नागिरी - मुंबई-गोवा महामार्गावर भरणा नाका (खेड) पेट्रोल पंपामागे सापडला अज्ञाताचा मृतदेह.

 • 02:18 PM

  सांगली - कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणी संभाजी भिडे यांची चौकशी होण्याची शक्यता, पुणे ग्रामीण पोलिसांचे पथक चौकशीसाठी सांगतीमध्ये

 • 01:55 PM

  गडचिरोली - मुलचेरा तालुक्यातील गीताली येथील दोन मजुरांचा हैदराबाद येथे अपघाती मृत्यू, रस्त्यावरुन पायी जाताना ट्रकने चिरडले

 • 01:47 PM

  पालघर - हक्काच्या पाण्यासाठी चार दिवसांपासून सुरू असलेल्या लढयाकडे शासन,प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा विरोधात सूर्या पाणी बचाव संघर्ष समितीने घेतला जिल्हाधिकारी कार्यालयाचा ताबा

 • 01:32 PM

  यवतमाळ - वणी तालुक्यातील मोहुर्ली येथील तलाठ्याचे वणी येथून अपहरण, पोलिसांनी पाठलाग करून केली तलाठ्याची सुटका, चौघांना अटक

 • 01:07 PM

  मुंबई - राज्यातील कृषिपंपांच्या वीजबिलांच्या वसुलीला स्थगिती, शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय

 • 12:53 PM

  पावसामुळं वेस्ट इंडिज खेळणार 2019 चा विश्वचषक

 • 12:53 PM

  बोल्ट वादळ! इंग्लंडचा 58 धावांत खुर्दा

 • 12:53 PM

  पुंडलिक वरदे... सोन्याच्या पंढरीतील विठ्ठलासाठी आता सोन्याची वीट!

All post in लाइव न्यूज़

आणखी संबंधित फॊटॊ

नवीन फॊटॊ

प्रमोटेड बातम्या