लाइव न्यूज़
 • 08:23 AM

  एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला सुरूवात; राज्यभरात प्रवाशांचे हाल आणखी वाचा...

 • 07:48 AM

  रत्नागिरी - रत्नागिरीमध्येही एस्. टी.चा कडकडीत बंद, पहाटेपासू स्थानक तसेच शहरभरातील थांब्यावर शेकडो प्रवासी ताटकळले.

 • 07:48 AM

  पुणे - सातव्या वेतन आयोगाच्या मागणीसाठी एस टी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बंदमुळे पुण्यात प्रवाशांचे हाल होऊ लागले आहेत. पहाटेपासून स्वारगेट, शिवाजीनगर आणि पुणे स्टेशन येथील एस टी स्टँडवर प्रवाशांची गर्दी दिसत आहे.

 • 07:47 AM

  मुंबई - पश्चिम रेल्वेवरील गुजरातमधी वापी स्थानाकात झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे गुजरातहुन मुंबईत येणारी रेल्वेसेवा एक ते दीड तास उशीरानं सुरु आहे.

 • 07:45 AM

  सोलापूर - जिल्ह्यातील 192 ग्रामपंचायतीसाठी झालेल्या मतदानानंतर आज सकाळी 8:30 नंतर मतमोजणीला होणार सुरुवात

 • 07:43 AM

  आजचे पेट्रोलचे दर: मुंबई रुपये ७५.३७, पुणे ७५.२५, औरंगाबाद ७६.४९, नागपूर ७५.४१

 • 07:09 AM

  मुंबई - एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू , ऐन दिवाळीत प्रवाशांचे हाल. शेकडो बसगाड्या आगारात उभ्या, सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी आणखी वाचा...

 • 06:46 AM

  भिवंंडी - भिवंडीत फर्निचरच्या गोदामाला आग, पहाटे लागली आग

 • 06:33 AM

  नवी दिल्ली - पंतप्रधान कार्यालयातील एखा खोलीला आग, अग्निशमन दलाकडून आग नियंत्रणात

 • 06:05 AM

  मुंबई - राज्यातील ग्रामपंचायतींच्या दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीची मतमोजणी आज

 • 03:47 AM

  उत्तर आयलँड : अटलांटिका ओलांडून आलेले ओपेलिया चक्रीवादळ बेटाला धडकले असून, तीन जणांचा बळी घेतला

 • 12:42 AM

  मुंबई - एसटी कर्मचाऱ्यांचा संप, परळ स्थानकात बस उभ्या, प्रवाशांकडून अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडिमार

 • 12:28 AM

  मुंबई - एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू

 • 11:18 PM

  रांजणगाव गणपतीः येथील महागणपती मंदिराजवळ चार वाहनांच्या विचित्र अपघातात एक महिला जागीच ठार, दोन जण गंभीर जखमी

 • 10:45 PM

  मुंबई आणि उपनगरात जोरदार पावसाला सुरूवात

All post in लाइव न्यूज़

आणखी संबंधित फॊटॊ

नवीन फॊटॊ

प्रमोटेड बातम्या