लाइव न्यूज़
 • 04:16 PM

  अमरनाथ यात्रेआधी संरक्षण मंत्री निर्मला सीतारमन आणि लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी घेतला सुरक्षेचा आढावा

 • 04:07 PM

  आणीबाणीवरुन अरुण जेटलींचा माजी पंतप्रधानवर इंदिरा गांधीवर निशाणा; इंदिरा यांची हिटलरशी तुलना

 • 03:55 PM

  मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे महापालिकेच्या मुख्यालयात, पावसाच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन विभागासोबत चर्चा

 • 03:27 PM

  एसटी संपावेळी कर्मचाऱ्यांवर केलेली निलंबनाची कारवाई मागे

 • 02:51 PM

  मुंबई - प्लॅस्टिक बंदीबाबत अचानक निर्णय घेतलेला नाही. सहा महिने आधी निर्णय घेतला - रामदास कदम

 • 02:46 PM

  मुंबई - राज्याच्या हितासाठी काही सवयी बदलाव्या लागतील, राज्यात अनेकांनी, सर्वाधिक स्वयंसेवी संस्था प्लॅस्टिक बंदीचे स्वागत करतायत

 • 02:45 PM

  मुंबई - प्लॅस्टिक बंदीबाबतची माहिती माध्यमांनी राज्यभरात पोहोचवल्याबद्दल पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी मानले आभार

 • 02:33 PM

  मुंबई- पायधुनी परिसरात इमारतीचा भाग कोसळला

 • 02:29 PM

  नवी मुंबई - हार्बर मार्गावरील खांदेश्वर रेल्वे स्थानकात पाणी शिरल्याने प्रवाशाची गैरसोय

 • 02:15 PM

  कोल्हापूर - प्रवेशपत्र आणि शुल्क वाढीच्या कारणावरून ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन कडून अकरावी प्रवेश प्रक्रिया बंद पाडण्याचा प्रयत्न

 • 02:00 PM

  जळगाव महानगरपालिका निवडणुकीची घोषणा, १ ऑगस्ट रोजी मतदान तर ३ ऑगस्टला निकाल.

 • 01:59 PM

  उत्तर प्रदेश- मुझफ्फरनगरमध्ये स्क्रॅप कापताना स्फोट, चार जणांचा मृत्यू

 • 01:49 PM

  औरंगाबाद - बदनापूर जवळ अपघातात औरंगाबादेतील तीन युवक ठार

 • 01:46 PM

  मुंबई-अहमदाबाद महामार्गाला ससुनवघर येथे नदीचे रूप, महामार्गावरील नाळे सफाई न केल्याचा नागरिकांचा आयआरबी वर आरोप

 • 01:43 PM

  मुंबई- वडाळ्यातील दोस्ती बिल्डरवर गुन्हा दाखल, व्हायब्रेटर मर्यादांचं उल्लंघन केल्याचा आरोप, दीपक गरोडिया, किसन गरोडिया, राजेश शहांवर गुन्हा दाखल

All post in लाइव न्यूज़

आणखी संबंधित फॊटॊ

नवीन फॊटॊ

प्रमोटेड बातम्या