साईंच्या समाधी शताब्दीनिमित्त शिर्डीत आज शताब्दी ध्वज आणि साई प्रतिमेची मिरवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2017 08:19 AM2017-10-01T08:19:34+5:302017-10-01T08:24:52+5:30

मिरवणुकीतील एक देखावा

या मिरवणुकीत मोठ्या प्रमाणावर भाविक सहभागी झाले होते.

यावेळी विविध पथकांनी पारंपरिक नृत्ये सादर केली.

मिरवणूक सोहळ्यात सहभागी झालेले ढोल पथक.