लाइव न्यूज़
 • 11:14 PM

  कोल्हापूरः अभियांत्रिकी परीक्षेतील पेपरफुटीमध्ये दोषी आढळणाऱ्या यंत्रणेवर तातडीने कारवाई करण्याची मनसेची मागणी

 • 10:21 PM

  मुंबई : भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक सुर, विधानपरिषद निवडणुकीवर चर्चा.

 • 10:20 PM

  भोपाळ : व्यापम घोटाळ्यातील 592आरोपींविरोधी सीबीआयने आरोपपत्र दाखल केल्याचे वृत्त.

 • 10:07 PM

  बडनेरा : नजीकच्या कवठा बहाळे येथे गुरुवारी दोन गटांत वाद झाल्याने प्रकरण बडनेरा पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले. याप्रकरणी परस्परविरोधी तक्रारी करण्यात आल्या. संदीप बहाळे यांचे गावालगत शेत आहे.

 • 10:02 PM

  नवी दिल्ली : उद्या सकाळी दहा वाजताच्या सुमारास संसदेत कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे.

 • 09:42 PM

  औरंगाबाद - राज्य नाट्य स्पर्धेत ‘अखंड’ नाटकात ६१ कलाकारांचा सहभाग, नाट्यगृह हाउसफुल्ल

 • 09:30 PM

  औरंगाबादः विद्यापीठ अधिसभा व विद्या परिषद निवडणुकीसाठी उद्या मतदान, तीन पॅनलमध्ये चुरस

 • 09:08 PM

  मुंबई : मुख्यमंत्र्यांसोबत शरद पवारांची बैठक सुरु, एमसीएबाबत बैठक असल्याची सुत्रांची माहिती (टिव्ही वृत्त)

 • 09:06 PM

  नवी दिल्ली - चेकबुक बंद करण्याचा कोणताही विचार नाही : अर्थ मंत्रालय

 • 08:11 PM

  पुणे - केवळ जुमलेबाजी न करता समस्यावर गंभीरपने विचार करून अर्थव्यवास्थेला गती देण्याची गरज आहे. - यशवंत सिन्हा

 • 08:09 PM

  नांदेड : नांदेड-लातुर राष्ट्रीय महामार्गावरील लोहा शासकिय विस्रामगृहासमोर दुचाकी व एसटी बस अपघातात एकजण जागीच ठार तर एक जखमी

 • 07:55 PM

  सरकारने माजी केंद्रीय अर्थसचिव विजय केळकर यांची समिती नेमावी. या समितीने जीएसटी समितीशी संवाद साधून कररचनेत बदल करावेतः यशवंत सिन्हा

 • 07:29 PM

  नाशिक : नागपूर शहरातील वाडी पोलीस ठाणे हद्दीतील जितेंद्र काळपांडेच्या खूनातील संशयित राहुल रामराव लांजेवार (३८, डिफेन्स इस्टेट, तुलानी चौक, अमरावती) यास नाशिकमध्ये अटक

 • 07:25 PM

  नाशिक : जेलरोडवरील सैलानी बाबा चौकात भरधाव ट्रकने पाठीमागून दिलेल्या धडकेत माणिकराव विश्वनाथ धारणकर (६०, नारायणबापूनगर, जेलरोड)जागीच ठार

 • 07:19 PM

  पुणेः भारतीय अर्थव्यवस्था सलग ८ टक्के दराने वाढत राहिल्यास २१ वर्षांनी गरीबी हटेल, यशवंत सिन्हांचा दावा

All post in लाइव न्यूज़

आणखी संबंधित फॊटॊ

नवीन फॊटॊ

प्रमोटेड बातम्या