सारा दिवे घाट झाला माऊलीमय ; बघा अपूर्व चित्रण !

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2019 09:07 PM2019-06-28T21:07:56+5:302019-06-28T21:26:22+5:30

चला पंढरीसी जाऊ, रखमादेवीवरा पाहू, डोळे निवतील कान, मना तेथे समाधान

जाता पंढरीस सुख वाटे जीवा, आनंदे केशवा भेटतांचि

पंढरीची वारी जयाचिये कुळी, त्याची पायधुळी लागो मज

टाळ वाजे, वीणा वाजे, वाजतो मृदंग

विठ्ठलावाचूनी आणिकाचे ध्यान, नाही आम्हा चिंतन दुजियांचे

(सर्व छायाचित्रे : कपिल पवार)