सांगली : दिवसभरात दिसल्या 10 मगरी, परिसरात दहशत

By ऑनलाइन लोकमत on Thu, February 08, 2018 10:47pm

सांगलीत आज (दि.8) दिवसभरात दहा मगरी दिसून आल्या.
सांगलीतील गणपती हरिपुर परिसरात या मगरी दिसल्या.
कृष्णाकाठ परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत.
मगरी आढळल्यानंतर परिसरात दहशत आहे.

महाराष्ट्र कडून आणखी

आबांच्या कन्येच्या लग्नात अजितदादा आणि सुप्रिया सुळेंनी केला पाहुणचार
महाराष्ट्र दिन 2018 : या मॅसेजेस द्वारे द्या मित्र-मैत्रीणींना शुभेच्छा!
भेंडवड घटमांडणीची क्षणचित्रे
Hunger Strike : भाजपाचे देशव्यापी एक दिवसीय उपोषण
Lokmat Maharashtrian of the Year Awards 2018 सोहळ्याची क्षणचित्रं

आणखी वाचा