मुंबईत मराठा समाजाचा एल्गार!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2017 08:53 AM2017-08-09T08:53:59+5:302017-08-09T11:58:19+5:30

मुंबईत मराठा मोर्चा; राणीबाग मैदानाला जोडून असलेल्या ई. एस. पाटणवाला मार्गावरील ही गर्दी.

मराठा क्रांती मोर्चासाठा येणाऱ्या लोकांच्या संख्येमुळे सकाळपासूनच रस्त्यांवर वाहतूक कोंडी पाहायला मिळाली

मुंबईतील मराठा क्रांती मोर्चात लहान मुलांचाही सहभाग पाहायला मिळतो आहे.

मोर्चेकऱ्यांसाठी ठिकठिकाणी न्याहारीची सोय करण्यात आली आहे.

ठाण्याच्या इस्टर्न एक्सप्रेस हायवेवर बुधवारी सकाळी गाड्यांच्या लांबच लांब रांगा बघायला मिळाल्या.