मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर कार अपघात, 5 गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2017 08:56 AM2017-08-14T08:56:58+5:302017-08-14T08:57:23+5:30

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर पुण्याहून मुंबईकडे जाणार्‍या मार्गिकेवर खोपोली परिसरात भीषण कार अपघात झाला आहे. अपघातात कारमधील पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.