बडोद्यात 91 व्या साहित्य संमेलनाचे उदघाटन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2018 11:07 PM2018-02-16T23:07:47+5:302018-02-16T23:13:32+5:30

91 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे शुक्रवारी बडोदे येथे औपचारिक उद्घाटन झाले. यावेळी फडणवीस यांच्यासह राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे, स्वागताध्यक्षा राजमाता शुभांगिनीराजे गायकवाड, सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील, संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, अंजली देशमुख, मावळते अध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे, गुर्जर साहित्यिक सितांशु यशचचंद्र, महाराजा समरजितसिंह गायकवाड, साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी, महापौर भरत डांगर आदी मान्यवर उपस्थित होते.

साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

संमेलन उदघाटन प्रसंगी १५० पृष्ठाच्या 'सेतू' या स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

उपस्तित सारस्वत आणि साहित्यप्रेमींशी संवाद साधला.

टॅग्स :मराठीmarathi