29 ऑगस्टला मुंबईकरांना आठवण झाली 26 जुलैच्या प्रलयाची

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2017 05:29 PM2017-08-29T17:29:55+5:302017-08-29T20:34:45+5:30

मुंबईतल्या अनेक भागांमध्ये पाणी साचल्याने सगळ्यात जास्त नुकसान अशा गाड्यांचे झाले आहे.

दादरचा शिवाजी पार्क असा तलावसदृष झाला होता.

अत्यंत धीम्या गतीनं शहरात वाहतूक सुरू होती.

माटुंग्यातील कमला रमण वसाहतीत असं घरात पाणी शिरलं.

मुंबई महापालिकेचे कर्मचारी मात्र अथक काम करत होते.

हिंदमाता परीसरात प्रचंड पाणी साचले होते.

मुंबईतल्या रेल्वे स्थानकांवर असं दृष्य होतं.

मुंबईमध्ये एकाच तासात 55 मिमि पावसाची नोंद झाली.

दोन दिवस पाऊस सुरू राहील असं हवामान खात्यानं सांगितलं आहे.

कार्यालये लवकर सोडण्यात आली तसेच मुख्यमंत्र्यांनी घराबाहेर पडू नये असं आवाहन केलं.

मुंबईतलं जनजीवन पूर्णपणे ठप्प झालं.