लाइव न्यूज़
 • 04:50 PM

  यवतमाळ : वर्धा-यवतमाळ रेल्वे मार्गासाठी आणखी १०० कोटी रुपये मंजूर. राज्य शासनाचा हिस्सा, कामाला गती मिळणार.

 • 04:45 PM

  भारतीय चित्रपटसृष्टीच्या राष्ट्रीय संग्रहालयाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान मोदी मुंबईत पोहोचले

 • 04:37 PM

  पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत दाखल, मोदींच्या हस्ते भारतीय चित्रपट संग्रहालयाचे उद्घाटन.

 • 04:32 PM

  मुंबई : खंडणी-अपहरण गुन्ह्याप्रकरणी होमगार्डचे अधीक्षक मनोज लाहोर यांना जन्मठेपेची शिक्षा. जळगाव येथे तत्कालीन अप्पर अधीक्षक असताना गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 • 04:07 PM

  आसाम- पासपोर्ट कायद्याच्या उल्लंघनाप्रकरणी 21 बांगलादेशी नागरिकांना अटक

 • 04:00 PM

  मोदी सरकारची एक्स्पायरी डेट जवळ आलीय- ममता बॅनर्जी

 • 03:45 PM

  डोंबिवली - प्राणघातक शस्त्रसाठा प्रकरण : भाजपाचा उपाध्यक्ष धनंजय कुलकर्णीला २२ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी

 • 03:44 PM

  रथयात्रेच्या नावाखाली पश्चिम बंगालमध्ये दंगली होऊ देणार नाही- ममता बॅनर्जी

 • 03:44 PM

  वरळी : अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात मनसेचं आंदोलन, मनपा कर्मचारी आणि कार्यकर्त्यांमध्ये वाद.

 • 03:39 PM

  रायगड : आंबेनळी बस दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांचा पोलादपूर पोलीस स्टेशनला घेराव, अपघातात बचावलेल्या प्रकाश देसाईंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी.

 • 03:28 PM

  मी सत्याच्या बाजूनं, मूल्यांशी तडजोड करणार नाही- भाजपा नेते शत्रुघ्न सिन्ह

 • 03:27 PM

  गडचिरोली : बिबट्याच्या हल्ल्यात तीन जण जखमी, कुरखेडा तालुक्यातील खपरी गावाजवळील घटना.

 • 03:22 PM

  नागपूर - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मोर्चा अडवला

 • 03:17 PM

  देशाविरोधात जे काम पाकिस्तानला जमलं नाही, ते मोदींनी करुन दाखवलं - केजरीवाल

 • 03:11 PM

  नाशिक : अक्षयपात्राचा ठेका रद्द करावा, पहिली ते आठवी वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मध्यान्ह योजना 2002-03 पासून सुरू करावी या मागण्यांसाठी शालेय पोषण आहार संघटनेतर्फे मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन येथे आंदोलन करण्यात आले.

All post in लाइव न्यूज़

दादर स्थानकात लोकलला लागलेल्या आगीवर नियंत्रण, वाहतूक हळूहळू पूर्वपदावर | Lokmat.com