लाइव न्यूज़
 • 10:59 PM

  अहमदनगर : माळीनगर भागातील मारुती कुरिअरच्या कार्यालयात पार्सलमध्ये स्फोट, तीन जण जखमी, पोलिसांकडून तपास सुरु.

 • 10:03 PM

  सोलापूर: पंढरपूर शहर अचानक बंद, मंदिर परिसरात शुकशुकाट, नागरिकांमध्ये अफवा

 • 09:55 PM

  नवी मुंबई: आ. जयंत पाटलांवर गुन्हा दाखल करणारे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे निलंबित

 • 09:44 PM

  मेरठ- पोलिसांनी केला सेक्स रॅकेटचा पर्दाफाश. दोन जणांना अटक तर 70 जणांना घेतलं ताब्यात.

 • 09:44 PM

  नागपूर: एएनओची जमीन डीलरला विकली; दोन अधिकाऱ्यांसह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल

 • 08:53 PM

  नाशिक- मुंबई आग्रा महामार्गावर महिंद्रा गाडी व मोटार सायकलचा अपघा. दोघांचा मृत्यू. बापूसाहेब भोसले व योगेश काळे अशी मृतांची नावं.

 • 08:37 PM

  सीडीआर प्रकरणी जॅकी श्रॉफच्या पत्नीचं नाव. साहिल खानचा सीडीआर काढल्याचा आरोप. आयेशा श्रॉफला उद्या चौकशीसाठी बोलावणार.

 • 08:02 PM

  जम्मू-काश्मीर: कुपवाडा सेक्टरमधील चकमकीत 4 दहशतवादी ठार

 • 07:37 PM

  औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ३२० कोटी ७ लाख रूपयांचा अर्थसंकल्प वादळी चर्चेनंतर अनेक कपात सुचना मान्य करत मंजूर.

 • 06:51 PM

  नवी दिल्ली: राष्ट्रपती भवनात पद्म पुरस्कारांच्या वितरणाला सुरुवात

 • 06:40 PM

  कर्नाटक- कार बाईकची धडक होऊन अपघात. तिघांचा मृत्यू. बिदरच्या बसवकल्याणजवळील घटना.

 • 06:25 PM

  धुळे - दोंडाईचा बालिका लैंगिक अत्याचार प्रकरणात अटकेत असलेल्या मुख्यध्यापिका सुनंदा भामरे यांना न्यायालयाकडून जामीन मंजूर. शिक्षक महेंद्र आधार पाटील यांना जामीन नाकारला.

 • 06:02 PM

  विद्यार्थीनींबद्दल अश्लील टिपण्णी करणाऱ्या जेएनयुचा प्रोफेसर अतुल जोहरीला दिल्ली पोलिसांनी केली अटक.

 • 05:51 PM

  नांदेड : बिलोली तहसील मधील गोंधळ व तहसीलदारांना शिवीगाळ केल्याप्रकरणी तहसील कर्मचाऱ्यांनी केले काम बंद आंदोलन.

 • 05:42 PM

  अहमदनगर : महापालिका पथदिवे घोटाळ्यातील प्रमुख आरोपी व निलंबित उपअभियंता रोहिदास गजानन सातपुते याचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने फेटाळला.

All post in लाइव न्यूज़

आणखी संबंधित फॊटॊ

नवीन फॊटॊ

प्रमोटेड बातम्या