आदिरंग महोत्सवात सादर झाले देशभरातील आदिवासींचे कलाविष्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2017 11:33 PM2017-12-08T23:33:54+5:302017-12-08T23:43:06+5:30

या महोत्सवात विविध राज्यातून आलेल्या कलाकारांनी आपले कलागुण दाखवले. (छायाचित्र - सुशील कदम)

महोत्सवात नृत्य सादर करताना महिला कलाकार. (छायाचित्र - सुशील कदम)

महोत्सवातील आदिवासी कलाविष्कारादरम्यानचा एक क्षण. (छायाचित्र - सुशील कदम)

आदिवासी नृत्य सादर करताना पुरुष कलाकार. (छायाचित्र - सुशील कदम)

कालाकारांनी सादर केलेले एक पारंपरिक आदिवासी नृत्य. (छायाचित्र - सुशील कदम)

पारंपरिक लोकनृत्य सादर करताना महिला कलाकार. (छायाचित्र - सुशील कदम)

या महोत्सवामध्ये देशभरातील कलाकारांचे कलाविष्कार पाहण्याची संधी उपस्थितांना मिळाली. (छायाचित्र - सुशील कदम)