नाशकात 500 जवानांची तुकडी देशसेवेसाठी सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2018 04:47 PM2018-05-25T16:47:52+5:302018-05-25T16:47:52+5:30

नाशिकमधील आर्टिलरी ट्रेनिंग सेंटरमध्ये जवानांनी खडतर प्रशिक्षण घेतलंय. (सर्व छायाचित्रं- प्रशांत खरोटे)

या 19 आठवड्यांच्या खडतर प्रशिक्षणानंतर 500 नव सैनिकांची तुकडी देशसेवेसाठी सज्ज झालीय.

नाशिकच्या आर्टिलरी सेंटरमध्ये या सैनिकांचं दीक्षान्त संचालन पार पडलं.

यावेळी पदवीदान सोहळाही पार पडला.

लेफ्टनंट जनरल रणवीर सिंग यांनी जवानांना शपथ दिली.

टॅग्स :नाशिकNashik