ऐकावं ते नवलंच; स्टायलिश दाढी अन् मिशीची जागतिक स्पर्धा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2019 03:55 PM2019-05-19T15:55:48+5:302019-05-19T15:58:26+5:30

बेल्जियममध्ये दाढी अन् मिशीची जागतिक स्पर्धा घेतली जात आहे आणि त्यात जगभरातील असंख्य पुरुषांनी सहभाग नोंदवला आहे. त्यांच्या हटके दाढी मिशीने सर्वांचे लक्ष वेधले आहे.