कोल्हापूरात गणेशोत्सवाची तयारी आतापासूनच सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 04:31 PM2018-05-26T16:31:22+5:302018-05-26T16:31:22+5:30

यंदा सप्टेंबर महिन्यात गणेशोत्सव होत असून त्याची तयारी आतापासूनच सुरु झाली आहे. शहरातील कुंभारवाड्यामध्ये गणेशमूर्तीला सजविण्याचे काम महिला कारागिरांकडून सुरु आहे. (छाया : आदित्य वेल्हाळ)