कोल्हापूर जिल्ह्यात अठरा बंधारे पाण्याखाली, पंचगंगेचे पाणी पात्राबाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2018 06:22 PM2018-07-06T18:22:47+5:302018-07-06T18:32:21+5:30

गेले दोन दिवस जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू असल्याने नद्यांचे पाणी पात्राबाहेर फेकले गेले आहे. (छाया : नासिर अत्तार)

गेले दोन दिवस जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू असल्याने नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. या पाण्यात मुलांनी सूर मारत पोहण्याचा आनंद घेतला. (छाया : नासिर अत्तार)

गेले दोन दिवस जोरदार पाऊस सुरू असल्याने पंचगंगेची पातळी २८ फुटांपर्यंत गेली असून कोल्हापूर जिल्ह्यात नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. (छाया : नासिर अत्तार)