‘प्रोमो रन’मध्ये धावले कोल्हापूरकर, ‘लोकमत’तर्फे १८ फेब्रुवारीला होणार महामॅरेथॉन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 07:17 PM2018-01-22T19:17:45+5:302018-01-22T19:39:24+5:30

कोल्हापुरात ‘लोकमत’तर्फे १८ फेब्रुवारीला होणाऱ्या महामॅरेथॉनची रंगीत तालीम असणारी ‘प्रोमो रन’ रविवारी कोल्हापूरकरांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडली. यामध्ये आबालवृद्ध नागरिक, धावपटू, मान्यवर हे आरोग्यासाठी उत्साहाने धावले. (छाया : आदित्य वेल्हाळ)

कोल्हापुरात ‘लोकमत’तर्फे १८ फेब्रुवारीला होणाऱ्या महामॅरेथॉनची रंगीत तालीम असणारी ‘प्रोमो रन’ रविवारी कोल्हापूरकरांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडली. यामध्ये आबालवृद्ध नागरिक, धावपटू, मान्यवर हे आरोग्यासाठी उत्साहाने धावले. (छाया : आदित्य वेल्हाळ)

कोल्हापूरमध्ये होणाऱ्या सर्वांत मोठ्या हाफ महामॅरेथॉन स्पर्धेच्या निमित्ताने ‘लोकमत’तर्फे शहरात रविवारी झालेल्या ‘प्रोमो रन’साठी रुचिरा दर्डा, संजय पाटील, मकरंद देशमुख, आशिष जैन, आदी उपस्थित होते. (छाया : नसीर अत्तार, आदित्य वेल्हाळ, दिपक जाधव)

है तयार हम.... कोल्हापूरमध्ये होणाऱ्या सर्वांत मोठ्या हाफ महामॅरेथॉन स्पर्धेच्या निमित्ताने ‘लोकमत’तर्फे रविवारी आयोजित केलेल्या ‘प्रोमो रन’ स्पर्धकांनी पोलीस ग्राउंड येथे स्पर्धेपूर्वी हात उंचावून आम्ही प्रोमो रनसाठी तयार असल्याचे संकेत दिले.(छाया : नसीर अत्तार, आदित्य वेल्हाळ, दिपक जाधव)

कोल्हापूरमध्ये होणाऱ्या सर्वांत मोठ्या हाफ महामॅरेथॉन स्पर्धेच्या निमित्ताने ‘लोकमत’तर्फे रविवारी आयोजित केलेल्या ‘प्रोमो रन’मध्ये सहभागी होण्यासाठी मोठ्या प्रमाणात नावनोंदणीसाठी स्पर्धकांनी पोलीस ग्राउंड येथे पहाटेपासूनच गर्दी केली होती. (छाया : नसीर अत्तार, आदित्य वेल्हाळ, दिपक जाधव)

बालधावपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी डेरोमन, छोटा भीम आणि मिकी माउस यांच्या वेशभूषेतील कलाकारांनी स्पर्धकांमध्ये एक वेगळीच रंगत आणली.(छाया : नसीर अत्तार, आदित्य वेल्हाळ, दिपक जाधव)

कोल्हापूर स्पोर्टस क्लबच्या धावपटूंनी प्रोमो रनमध्ये धावण्यापूर्वी असा एकत्रित सराव केला. (छाया : नसीर अत्तार, आदित्य वेल्हाळ, दिपक जाधव)

‘प्रोमो रन’बाबत कोल्हापूरकरांमध्ये मोठी उत्सुकता होती. या स्पर्धेतील अंतिम टप्पा एक-एक खेळाडूने पार करताच उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत केले. (छाया : नसीर अत्तार, आदित्य वेल्हाळ, दिपक जाधव)

कोल्हापूरमध्ये होणाऱ्या सर्वांत मोठ्या हाफ महामॅरेथॉन स्पर्धेच्या निमित्ताने ‘लोकमत’तर्फे रविवारी आयोजित केलेल्या ‘प्रोमो रन’मध्ये शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी सहभाग घेत, इतर स्पर्धकांचा उत्साह वाढविला. (छाया : नसीर अत्तार, आदित्य वेल्हाळ, दिपक जाधव)

कोल्हापूरमध्ये होणाऱ्या सर्वांत मोठ्या हाफ महामॅरेथॉन स्पर्धेच्या निमित्ताने ‘लोकमत’तर्फे शहरात रविवारी झालेल्या ‘प्रोमो रन’मधील पाच किलोमीटर पुरुष गटातील विजेत्यांसह रुचिरा दर्डा, संजय पाटील, मकरंद देशमुख, आशिष जैन, आदी उपस्थित होते. (छाया : नसीर अत्तार, आदित्य वेल्हाळ, दिपक जाधव)

कोल्हापूरमध्ये होणाऱ्या सर्वांत मोठ्या हाफ महामॅरेथॉन स्पर्धेच्या निमित्ताने ‘लोकमत’तर्फे शहरात रविवारी झालेल्या ‘प्रोमो रन’मधील १० किलोमीटर पुरुष गटातील विजेत्यांसह रुचिरा दर्डा, संजय पाटील, मकरंद देशमुख, आशिष जैन, आदी उपस्थित होते. (छाया : नसीर अत्तार, आदित्य वेल्हाळ, दिपक जाधव)

कोल्हापूरमध्ये होणाऱ्या सर्वांत मोठ्या हाफ महामॅरेथॉन स्पर्धेच्या निमित्ताने ‘लोकमत’तर्फे शहरात रविवारी झालेल्या ‘प्रोमो रन’मधील पाच किलोमीटर महिला गटातील विजेत्या. (छाया : नसीर अत्तार, आदित्य वेल्हाळ, दिपक जाधव)

कोल्हापूरमध्ये होणाऱ्या सर्वांत मोठ्या हाफ महामॅरेथॉन स्पर्धेच्या निमित्ताने ‘लोकमत’तर्फे शहरात रविवारी झालेल्या ‘प्रोमो रन’मधील पाच किलोमीटर महिला गटातील विजेत्यांसह रुचिरा दर्डा, संजय पाटील, मकरंद देशमुख, आशिष जैन, आदी उपस्थित होते. (छाया : नसीर अत्तार, आदित्य वेल्हाळ, दिपक जाधव)

कोल्हापूरमध्ये होणाऱ्या सर्वांत मोठ्या हाफ महामॅरेथॉन स्पर्धेच्या निमित्ताने ‘लोकमत’तर्फे शहरात रविवारी झालेल्या ‘प्रोमो रन’मधील १० किलोमीटर महिला गटातील विजेत्यासह रुचिरा दर्डा, संजय पाटील, मकरंद देशमुख, आशिष जैन, आदी उपस्थित होते. (छाया : नसीर अत्तार, आदित्य वेल्हाळ, दिपक जाधव)

प्रोमो रनसाठी कोल्हापूर जिल्हा अमॅच्युअर अ‍ॅथलेटिक्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यासोबत रुचिरा दर्डा, संजय पाटील, मकरंद देशमुख, आशिष जैन, आदी उपस्थित होते. (छाया : नसीर अत्तार, आदित्य वेल्हाळ, दिपक जाधव)

कोल्हापूरमध्ये होणाऱ्या सर्वांत मोठ्या हाफ महामॅरेथॉन स्पर्धेच्या निमित्ताने ‘लोकमत’तर्फे रविवारी आयोजित केलेल्या ‘प्रोमो-रन’मध्ये पोलीस ग्राउंड येथे सेल्फी पॉइंट उभा केला होता. या ठिकाणी सेल्फी काढण्यासाठी मोठी गर्दी होती. (छाया : नसीर अत्तार, आदित्य वेल्हाळ, दिपक जाधव)

कोल्हापुरातील पोलीस ग्राउंड होणाऱ्या सर्वांत मोठ्या हाफ महामॅरेथॉन स्पर्धेच्या निमित्ताने ‘लोकमत’तर्फे रविवारी आयोजित केलेल्या ‘प्रोमो रन’मध्ये गीत-संगीताच्या तालावरील ‘झुम्बा’ डान्सद्वारे वॉर्म अप करून नागरिक, धावपटू हे प्रोमो रनसाठी सज्ज झाले.(छाया : नसीर अत्तार, आदित्य वेल्हाळ, दिपक जाधव)

कोल्हापुरातील पोलीस ग्राउंड होणाऱ्या सर्वांत मोठ्या हाफ महामॅरेथॉन स्पर्धेच्या निमित्ताने ‘लोकमत’तर्फे रविवारी आयोजित केलेल्या ‘प्रोमो रन’मध्ये गीत-संगीताच्या तालावरील ‘झुम्बा’ डान्सद्वारे वॉर्म अप करून नागरिक, धावपटू हे प्रोमो रनसाठी सज्ज झाले.(छाया : नसीर अत्तार, आदित्य वेल्हाळ, दिपक जाधव)