कोल्हापूर : ‘शिक्षण वाचवा, देश वाचवा’, ‘शिक्षण आमच्या हक्काचे’ घोषणा देत रस्त्यांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 04:53 PM2018-03-13T16:53:20+5:302018-03-13T16:53:20+5:30

कोल्हापुरात मंगळवारी शिक्षण वाचवा नागरी कृती समितीतर्फे पुकारलेल्या सामुदायिक परिपाठ आंदोलनात कोल्हापूर हायस्कूलच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सहभागी होऊन शासनाच्या शिक्षण खासगीकरणाच्या निर्णयाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. (छाया : आदित्य वेल्हाळ)

कोल्हापुरात मंगळवारी शिक्षण वाचवा नागरी कृती समितीतर्फे पुकारलेल्या सामुदायिक परिपाठ आंदोलनात महाराष्ट्र हायस्कूलचे विद्यार्थी आणि गर्ल्स हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी सहभागी होऊन शासनाच्या शिक्षण खासगीकरणाच्या निर्णयाचा निषेध केला. (छाया : आदित्य वेल्हाळ)

कोल्हापुरात मंगळवारी शिक्षण वाचवा नागरी कृती समितीतर्फे पुकारलेल्या सामुदायिक परिपाठ आंदोलनात कोल्हापूर हायस्कूलच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सहभागी होऊन शासनाच्या शिक्षण खासगीकरणाच्या निर्णयाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. (छाया : आदित्य वेल्हाळ)

कोल्हापुरात मंगळवारी शिक्षण वाचवा नागरी कृती समितीतर्फे पुकारलेल्या सामुदायिक परिपाठ आंदोलनात जाधववाडी परिसरातील विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि त्यांचे पालक सहभागी झाले. (छाया : आदित्य वेल्हाळ)

कोल्हापुरात मंगळवारी शिक्षण वाचवा नागरी कृती समितीतर्फे पुकारलेल्या सामुदायिक परिपाठ आंदोलनात सहभागी होत नेहरू हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी दसरा चौकामध्ये प्रतिज्ञा घेतली. (छाया : आदित्य वेल्हाळ)