Karnataka Assembly Elections 2018 बेळगाव जिल्ह्यात प्रचार फेऱ्यांना जोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 05:03 PM2018-05-08T17:03:16+5:302018-05-08T17:03:16+5:30

मंगसुळी-कागवाड येथे काँग्रेसचे उमेदवार श्रीमंत पाटील यांनी मतदारांना भेट दिली. (छाया : दीपक जाधव)

कर्नाटक विधानसभा निवडणुकीची तारीख जसजशी जवळ येत आहे तसतशी येथील प्रचार रंगात येत आहे. बेळगाव जिल्ह्यातील बहुतेक गावांमध्ये सध्या काँग्रेस, भाजप आणि जनता दल या पक्षांच्या प्रचार फेऱ्यांना जोर चढला आहे. लहानथोर सारेच निवडणुकीच्या रंगात रंगून गेले आहेत. (छाया : दीपक जाधव)

अथणी मतदारसंघात भाजपचे कार्यकर्ते अथणी गावात दारोदारी फिरुन पक्षाचा प्रचार करत आहे. (छाया : दीपक जाधव)

बेळगाव जिल्ह्यातील अलकणूर येथील प्रचाराला जोर चढला आहे. कुडची येथील मतदारांशी कार्यकर्ते संपर्क साधत आहेत. (छाया : दीपक जाधव)

बेळगाव जिल्ह्यातील कुडची येथे भाजपचे विद्यमान आमदार पी. राजू यांनी मतदारांशी संपर्क साधला. (छाया : दीपक जाधव)