कोल्हापुरात ‘फ्लॉवर फेस्टिवल’ची तयारी अंतिम टप्प्यात, दीड लाख रोपांवर फुलली फुले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 07:44 PM2017-12-21T19:44:42+5:302017-12-21T19:53:31+5:30

कसबा बावडा रोडवरील पोलिस उद्यानातील ४ एकरावर फ्लॉवर फेस्टिवल

कोल्हापुरात ‘फ्लॉवर फेस्टिवल’ची तयारी अंतिम टप्प्यात

दीड लाखाहून अधिक फुलझाडे व १०० हून अधिक फुलांच्या जाती

कोल्हापुरात दीड लाखाहून अधिक फुलझाडे व १०० हून अधिक फुलांच्या जाती