करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 11:13 AM2018-05-26T11:13:02+5:302018-05-26T11:13:02+5:30

उन्हाळी सुटीचा अखेरचा कालावधी, अधिक महिना चौथा शनिवारमुळे जोडून आलेल्या सुट्ट्या यामुळे शुक्रवारी करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या गर्दीने मंदिर परिसर फुलून गेला आहे. सकाळी अकरा वाजता मुख्य दर्शनरांग व मांडव भरून भाविकांची रांग भवानी मंडपापर्यंत गेली होती. (छाया : दीपक जाधव)