कोल्हापुरातील बँका ग्राहकांनी गजबजून गेल्या...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2018 06:19 PM2018-06-02T18:19:51+5:302018-06-02T18:19:51+5:30

आपल्या विविध मागण्यांसाठी देशभरातील राष्ट्रीय बँकांचा गेल्या दोन दिवसांचा संप झाल्यानंतर शुक्रवारी बँका सुरू झाल्यानंतर ग्राहकांनी त्या गजबजून गेल्या. कोल्हापुरातील कसबा बावड्यातील बँक आॅफ इंडिया शाखेत झालेली ग्राहकांची गर्दी. (छाया - दीपक जाधव)