लाइव न्यूज़
 • 06:27 AM

  जम्मू-काश्मीर : बडगाममध्ये सुरक्षा रक्षक आणि दहशतवादी यांच्या चकमक, एक दहशतवादी ठार.

 • 10:25 PM

  डोंबिवली: उच्च विद्युत वहिनीत बिघाड झाल्याने डोंबिवलीत 5 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित; शनिवार संध्याकाळची घटना

 • 09:28 PM

  पुणेः उद्यापासून पुणे ते रायपूर थेट नवीन विमानसेवा सुरू होणार.

 • 09:13 PM

  ठाणे: विवियाना मॉलसमोर उभ्या असलेल्या कारला लागली आग

 • 08:43 PM

  सोलापूर: उजनी धरणातून भीमा नदीत पाण्याचा विसर्ग; 6 हजार क्युसेक्स पाणी सोडणार

 • 08:26 PM

  चेन्नई विमानतळावर चेक इन काऊंटरजवळ बेवारस सामान. परिसर रिकामा केला. बॉम्ब स्कॉड लवकरच पोहचणार.

 • 08:25 PM

  वांगणी स्थानकाजवळ उद्यान एक्स्प्रेसमध्ये तांत्रिक बिघाड; कल्याणच्या दिशेने जाणारी मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प

 • 07:45 PM

  अमरावती: कपाशीत बीटी जीन्संच नाही; बीज परीक्षण प्रयोगशाळेत वास्तव उघड

 • 07:30 PM

  #EarthHour आज तासभरासाठी बत्ती गुल होणार...जगभरातील ‘अर्थ अवर’मध्ये मुंबईही सहभागी!

 • 07:05 PM

  लखनऊः राज्यसभा निवडणूक निकालाचा सप-बसपाच्या जवळीकतेवर काही परिणाम होणार नाहीः मायावती

 • 05:14 PM

  सातारा : खटाव तालुक्यातील नेर येथील बेपत्ता आठ वर्षीय मुलीवर अत्याचार करून खून केल्याप्रकरणी सातारा पोलिसांकडून आईसह अल्पवयीन मुलाला अटक

 • 05:12 PM

  ...आणि झिम्बाब्वेचे क्रिकेटपटू ढसाढसा रडू लागले, प्रेक्षकांचेही डोळे पाणावले!

 • 05:11 PM

  नंदुरबार-धुळे रोडवर भीषण अपघात, रुग्नवाहिका-ट्रकच्या धडकेत तीन जणांचा मृत्यू

 • 05:00 PM

  नवी दिल्ली: विशेष न्यायालयाकडून कार्ती चिदंबरम यांना अंतरिम जामीन मंजूर

 • 04:54 PM

  नाशिक : वाडीव्हऱ्हे येथील गडगडसांगवी गावातील गडगडया किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी आलेल्या ट्रेकरचा पाय घसरून २५० फुट खोल दरीत पडल्याने मृत्यू

All post in लाइव न्यूज़

आणखी संबंधित फॊटॊ

नवीन फॊटॊ

प्रमोटेड बातम्या