प्रो-कबड्डी: पाटणा पायरेट्सची विजयी हॅटट्रीक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2017 10:48 PM2017-10-28T22:48:12+5:302017-10-28T22:49:47+5:30

प्रो-कबड्डीच्या पाचव्या पर्वात पाटणा पायरेट्सने गुजरात फॉर्च्युनजाएंटचा पराभव करत दणदणीत विजय मिळविला आहे.

पाटणा पायरेट्सने गुजरात फॉर्च्युनजाएंटचा ५५-३८ ने पराभव केला.

पाटण्याने प्रो-कबड्डीत विजेतेपदाची हॅटट्रिक नोंदवली आहे.

चेन्नईत आज रंगलेल्या या सामन्याचा पाटण्याचा खेळाडू प्रदीप नरवाल विजयाचा हिरो ठरला. प्रदीपने सामन्यात चढाईत १९ गुणांची कमाई केली.