व्हॉट अ ब्युटीफूल' - फुलोंवाली परी...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2018 09:31 PM2018-11-02T21:31:19+5:302018-11-02T21:43:54+5:30

फुलं कुणाला नको वाटतात, आपण फुलांचे शौकीन असतो. पण या फुलांच्या पाकळ्यांची ही ड्रेसवाली आयडिया भन्नाट

कागदावर पेन्सिलने रेखाटलेलं चित्र अन् त्या चित्राने परिधान केलेली रंगीबेरंगी फुले पाहून तुम्हीही म्हणाल व्वा.. क्या बात है..

जास्वंदीच फुल, मोगऱ्याच फुल, गुलाबाचं फुल... या फुलांपासून कागदावर उतरवलेली फुलपरी

झोका घेणारी सुंदर तरुणी जेव्हा गुलाब फुलांचा झगा फरिधान करते, तेव्हा त्या चित्राची सुंदरता अधिकच फुलून दिसते

नाचणारी डॉल तुम्ही पाहिली असेल, पण ही फुलवाली डॉल पाहून तुम्ही म्हणाल 'कित्ती गोड'