' हे ' गावंच आहे पाण्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2018 09:44 PM2018-08-04T21:44:02+5:302018-08-04T21:55:13+5:30

नोकोऊ तलावावरील गेवनी या गावाची 20 हजार एवढी लोकसंख्या आहे.

एका तलावावरील हे सर्वात मोठे गाव आहे.

तोफिनु समुदायच्या लोकांनी आपल्या सुरक्षेसाठी हे गाव वसवले आहे.

या गावात घरांबरोबर दुकानं आणि हॉटेल्सही आहेत.