अबब! बाजारात आली तोंडाच्या आकाराची पर्स

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2019 03:32 PM2019-06-06T15:32:25+5:302019-06-06T15:36:45+5:30

सध्या सोशल मीडियात काही फोटो व्हायरल झाले असून, काही लोक हा व्हिडीओ पाहून चांगलेच घाबरले.

हे एका पर्सचे फोटो असून, ती फारच चित्रविचित्ररीत्या दिसते.

या पर्सचं डिझाइन एका पुरुषाच्या चेहऱ्यासारखं आहे. या पर्सला तोंड, दात, ओठ सगळंच आहे.

तोंडाच्या आत तुम्ही सुटे पैसेही ठेवू शकता.आतापर्यंत पर्सच्या तुम्ही वेगवेगळ्या चांगल्या किंवा वाईट डिझाइन पाहिल्या असतील.

पण असं डिझाइन मात्र पहिल्यांदाच समोर आलंय. शेअर करता करता या फोटोंचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.