बघा कदाचित तुम्हीसुद्धा करत असाल या शब्दांत गफलत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2018 07:37 PM2018-07-04T19:37:12+5:302018-07-04T19:45:16+5:30

आपण रोजच्या जीवनात काही शब्द फार सहज वापरतो पण आपल्याला त्यांचे अर्थही माहीत नसतात. सहजपणे दोन भिन्न गोष्टींना एकाच नावाने संबोधतो. वाचा असेच काही शब्द, तुम्हाला नक्की गम्मत वाटेल.