11:44 AM
ठाणे: बिबट्याला पकडण्यात वनविभागाला यश; सत्कार हॉटेलच्या तळघरातून केलं जेरबंद
11:25 AM
यवतमाळ : तालुक्यातील वडगाव जंगल पोलीस ठाण्याच्या हद्दीत पिंपरी येथे पती संजय धुमने याने पत्नी चंदा संजय धुमने हिची हत्या केली. पोलिसांनी आरोपी पतीला बुधवारी अटक केली.
10:55 AM
नाशिक : दिंडोरीत धाऊर येथे गॅस सिलेंडरचा स्फोट, स्फोटात चार जणांचा मृत्यू
10:06 AM
सांगली- वसतिगृहात अल्पवयीन मुलीचा विनयभंग, विनयभंगप्रकरणी चार जणांना अटक
08:26 AM
नवी दिल्ली- हापूडमध्ये आहे भूकंपाचा केंद्रबिंदू
08:12 AM
ठाणे- कोरम मॉलमध्ये रात्री बिबट्या शिरला, वनविभागाकडून मॉलमध्ये शोधमोहीम सुरू
08:07 AM
नवी दिल्लीसह एनसीआरला भूकंपाचे धक्के
07:39 AM
दिल्ली- प्रसिद्ध सूत्रसंचालक डॉ. नामवर सिंह यांचं 92व्या वर्षी निधन
07:36 AM
नवी दिल्ली- रोहिणीमध्ये वाळूनं भरलेला डंपर पलटी, 3 जणांचा मृत्यू