' ही ' रोमँटिक स्थळ तुम्हाला माहिती आहेत का...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2018 06:55 PM2018-09-17T18:55:17+5:302018-09-17T18:57:14+5:30

पिंक सिटी जयपूरमधील सुजन राजमहल ही जागा सर्वात रोमँटिक असल्याचे म्हटले जाते.

उदयपूरच्या ओबेरॉय उदयविलास हे स्थळ पाहिल्यावर तुम्ही या वास्तुच्याच प्रेमात पडाल.

अंदमान-निकोबार येथील जलाकरा हे बेट रोमान्स करण्यासाठी चाहत्यांच्या पसंतीस पडत आहे.

केरळमधील कोचीन हे सुंदर शहर आहे. त्याचबरोबर एक रोमँटिक स्थळ म्हणूनही प्रसिद्ध आहे.