वसुंधरा चित्रपट महोत्सवात विद्यार्थ्यांच्या कल्पनाविश्वाचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2017 02:08 PM2017-12-09T14:08:46+5:302017-12-09T14:22:01+5:30

वसुंधरा महोत्सवातंर्गत गांधी उद्यानात आयोजित फेस पेंटिंग स्पर्धेत विद्यार्थ्याच्या चेहºयावर पर्यावरणाचा संदेश देणारे चित्र काढण्यात आले.

वसुंधरा महोत्सवातंर्गत गांधी उद्यानात आयोजित फेस पेंटिंग स्पर्धेत विद्यार्थ्याच्या चेहºयावर वाघाचे चित्र काढताना विद्यार्थी.

वसुंधरा महोत्सवातंर्गत गांधी उद्यानात आयोजित फेस पेंटिंग व चित्रकला स्पर्धेत ३०० हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते.

वसुंधरा महोत्सवात समूह नृत्य सादर करताना विद्यार्थीनी

वसुंधरा महोत्सवात लोकनृत्य सादर करताना विद्यार्थी.

वसुंधरा महोत्सवात आदिवासी नृत्य सादर करताना विद्यार्थी.

वसुंधरा महोत्सवात लोकनृत्य सादर करताना विद्यार्थी.