बिबट्याने घेतला सातवा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क on Thu, December 07, 2017 4:24pm

बिबट्याला जेरबंद करावे या मागणीसाठी मयत कुणाल अहिरे याच्या नातेवाईकांनी मालेगाव तहसीलदारांना घेराव घातला. यावेळी तहसीलदारांनी नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याशी नातेवाईकांचे बोलणे करून दिले.
मृतदेह आणल्यानंतर नातेवाईकांनी आक्रोश केला.
मयत कुणाल अहिरे ज्या झोपडीत राहत होता, त्या ठिकाणी शोकाकुल अवस्थेत बसलेले नातेवाईक व ग्रामस्थ
बिबट्याच्या हल्ल्यात कुणाल ठार झाल्याची माहिती मिळाल्यानंतर नातेवाईकांनी त्याच्या घराकडे धाव घेतली.
कुणालचा मृतदेह सापडल्यानंतर कुटुंबियांनी आक्रोष केला.
कुणालच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर भावाने आक्रोश केला.

संबंधित

भीमा-कोरेगाव हिंसाचार : महाराष्ट्र बंद मुळे जळगाव जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत

आणखी वाचा