सुंदरतेमुळेच 'या' महिलेला गमवावी लागू शकते नोकरी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2018 03:52 PM2018-12-12T15:52:25+5:302018-12-12T17:18:12+5:30

महिलेला स्वतःची सुंदरता ही फारच प्रिय असते. पण जर्मनीच्या पोलीस अधिकारी महिलेला हे सौंदर्यच त्रासदायक ठरतंय.

सोशल मीडिया या पोलीस अधिकारी महिलेचे फोटो पाहून लोकही गुन्हा करण्यास प्रवृत्त होत आहेत.

जगातील सर्वात सुंदर पोलीस कर्मचारी महिला कोणत्याही मॉडेलपेक्षा कमी नाही आहे.

कारण तिनं आपल्याला पकडून न्यावं, अशी अनेकांची इच्छा आहे.

जर्मनीची पोलीस कर्मचारी एड्रिएन कोलेसजरचं फिटनेस आणि तिची सुंदरता पाहून लोक गुन्हेगारीचा मार्ग पत्करत आहेत.

एड्रिएनचे सोशल मीडियावर लाखो फोलोव्हर्स आहेत.

इन्स्टाग्रामवर एड्रिएनचे फोटोला पसंती मिळत असून, तिचे फॉलोअर्स 'मला अटक करा' असंही सांगत आहेत.