नववर्षात अमेरिकेतल्या संचलनाचा अनोखा अंदाज

By ऑनलाइन लोकमत on Wed, January 03, 2018 11:55pm

नववर्षात अमेरिकेतल्या कॅलिफोर्नियात दररोज संचलनाचं आयोजन करण्यात येतं.
या संचलनामधून अनेक देशांतील विविध परंपरांचं प्रतिबिंब पाहायला मिळतं.
तसेच आकर्षक आणि रंगीबेरंगी अशा संचलनाला पुरस्कारही दिला जातो. यावेळी द चायना एअरलाइन्स फ्लोटला आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.
यावेळी द सिंगपोली अमेरिकन बीडी फ्लोटही वेगळ्या अंदाजात लक्ष वेधून घेत होतं.
कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीतील फ्लोट अनेकांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू राहिलं आहे.

संबंधित

'हे' तुरुंग पाहून कुणालाही कैदी व्हावंसं वाटेल!
पाहा फोटो : अंबानींची 'ही' भावी सुन आहे कायदेविषयाची पदवीधर
या जाहिराती म्हणजे जणु काही ६५व्या कलेचा उत्तम नमुना! नक्की पाहा
'जगाच्या सफरीवर जायचंय...तर हे आहेत सर्वात स्वस्त देश'

आंतरराष्ट्रीय कडून आणखी

लाईट्स, कॅमेरा, अँगल आणि परफेक्ट क्लिक
प्राण्यांच्या अशाही काही दिलखेचक अदा झाल्या कॅमेऱ्यात कैद
'हास्यसम्राट' चार्ली चॅप्लिनचे १० प्रेरणादायी विचार
#SHOCKING ही मुलं अजिबात नाहीत फुलं, ही तर कार्टीच
'हे' अफलातून फोटो पाहून तुम्हीही म्हणाल Wowwww!

आणखी वाचा