हे आहेत जगातील चित्रविचित्र ब्रिज

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2018 10:36 PM2018-11-30T22:36:50+5:302018-11-30T22:59:42+5:30

स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना असलेले ब्रिज आज जगभरात उभारले जात आहेत. मात्र पाहिल्यावर आश्चर्याचा धक्का बसेल असे ब्रिजही या जगात आहेत. त्यापैकीच काही ब्रिजचा घेतलेला हा आढावा.

चीनमध्ये इमारतीमधून जाणारा एक ब्रिज आहे. या ब्रिजवरून ट्रेनची वाहतूक होते.

फेअरी वॉकिंग ब्रिज - चीनमधील फेअरी वॉकिंग ब्रिज हा सुद्धा असाच वैशिष्टपूर्ण आहे.

टिकवूड ब्रिज, म्यानमार - म्यानमारमधील लाकडापासून बनवलेला ब्रिज हा युबेन ब्रिज म्हणून ओळखला जातो.

नॉर्वेमधील लेटफॉसन झऱ्यावर असलेला पूलही असाच वैशिष्ट्यपूर्ण आहे.

धबधब्यासमोर असलेला ​बेंसन ब्रिज अमेरिकेतील वैशिष्ट्यपूर्ण ब्रिज आहे.